Amruta Khanvilkar's Special Dance on the Occasion of Ashadi Ekadashi | Mauli Mauli | Amrit Kala

2021-07-21 16

२० जुलै २०२१ सगळीकडे साजऱ्या केल्या जाणाऱ्या आषाढी एकादशीचं निमित्त साधत विठ्ठलाची आराधना करणारा एक डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केलाय. अमृताच्या या खास डान्स व्हिडिओची पाहूया एक झलक. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Omkar Ingale